Advertisement

सोमवार, १४ एप्रिल, २०१४

Earth पृथ्वी

पृथ्वी


पृथ्वी वय - ४.५ अब्ज वर्षे (अंदाजे)
पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ - ५,१0,000,000 चौ.कि.मी.
पृथ्वीवरील जमिनीचे क्षेत्रफळ - १४,८९,५0,८00 चौ.कि.मी. (२८.५७%)
पृथ्वीवरील जलभागाचे एकूण क्षेत्रफळ - ३६,११,४९,७00 चौ.कि.मी. (७१.४३%)
पृथ्वीचे एकूण वस्तुमान - ५८८२,000,000,000,000,000,000 टन
विषुववृत्तीय परीघ - ४00७0 कि.मी.
ध्रुवीय परीघ - ४0,00७ कि.मी.
विषुववृत्तीय व्यास - १२,७५५ कि.मी.
ध्रुवीय व्यास - १२,७५0 कि.मी.
पृथ्वीची घनता - पाणाच्या ५.५१७ पट
सूर्यापासूनचे सरासरी अंतर - १४,९४,0७,000 कि.मी.
पृथ्वीला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा वेळ - २३तास ५६ मि. ४.0९ सेकंद
पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी - ३६५ दिवस ५ तास ४८ मि. ४५.५१ सेकंद
पृथ्वीच्या आसाने भ्रमणपातळीशी केलेला कोन - २३ २७'
पृथ्वीची एकूण लोकसंख्या - ५00 कोटी ( जून १९८७ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा