विरामचिन्हे | ||||||||
चिन्हाचे नाव | मराठी नाव | उपयोग | ||||||
पूर्णविराम | . | १) वाक्य पूर्ण झाले असता. २) शब्दांचा संक्षेप दाखविणे. |
१) जान्हवी गावाला गेली. २) पु.ल. (पुरुषोत्तम लक्ष्मण) |
|||||
अर्धविराम | ; | दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता. | ढग गर्जत होते; पण पाऊस पडला नाही. | |||||
स्वल्पविराम | , | एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, लांबोधन प्रसंगी | आमच्या घरात लिंबू, आंबे, सफरचंद व मोसंबी आहे. | |||||
अपूर्णविराम | : | एखाद्या बाबींचा तपशील द्यावयाचा असल्यास. | सम संख्या पुढीलप्रमाणे आहेत: २, ४, ६, ८, १०, १२ | |||||
प्रश्नचिन्ह | ? | प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी | त्याचे नाव काय? | |||||
उद्गारचिन्ह | ! | भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी | शाबास! छान गातोस. आहाहा! काय हे दृश्य. |
|||||
अवतरणचिन्ह दुहेरी एकेरी |
" ' ' |
बोलणार्याच्या तोंडचे शब्द दाखविताना एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास |
बाबा म्हणाले, "मी उद्या येईन" नावालाच 'नाम' म्हणतात. |
|||||
संयोगचिन्ह |
|
१) दोन शब्द जोडताना २) वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. |
विद्यार्थी-भांडार, प्रेम-विवाह शाळेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हा. |
|||||
आपसारण |
|
१) बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. २) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास. |
मी तेथे गेलो, पण हाच तो सोहम ज्याचा प्रथम क्रमांक आला. |
Advertisement
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६
विरामचिन्हे viramchinhe
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)