Advertisement

(harshabharane karito aamhi) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
(harshabharane karito aamhi) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ मार्च, २०१४

हर्षभराने करितो आम्ही (harshabharane karito aamhi)

हर्षभराने करितो आम्ही स्वागतम् स्वागतम्
सुंदर सरगम अर्पण करितो स्वागतम्(२)।।धृ।।
पुष्पसुगंधी गुंफुनी मला भावगीतांची हि स्वरमाला
अर्पण हे करितो आम्ही स्वागतम्।।१।।
स्वागत अपले पुष्प गुंफण्या गुरुजनांचा आदर करण्या
प्रार्थना हि करिता आम्ही स्वागतम्।।२।।