Advertisement

शुक्रवार, ६ जून, २०१४

समाजसुधारकांची माहिती


समाजसुधारक  टोपण नाव  जन्मठिकाण  जन्म मृत्यू
जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे  नाना मुंबई  १८०३ १८६५
बाळ गंगाधर जांभेकर  बाळशास्त्री  पोंभुर्ले (रत्नागिरी) १९१२ १८४६
दादोबा पांडुरंग तर्खडकर रावबहाद्दूर मुंबई  १८१४ १८८२
गोपाल हरी देशमुख लोकहितवादी पुणे १८२३ १८९२
डॉ. रामचंद्र विठ्ठल लाड  डॉ. भाऊ दाजी  माजरी (गोवा) १८२४ १८७४
डॉ. रा. गो. भांडारकर  मालवण (सिंधुदुर्ग) १८३७ १९२५
जोतिबा गोविंद फुले महात्मा पुणे १८२७ १८९०
न्या. महादेव गोविंद रानडे  न्यायमूर्ती निफाड (नाशिक) १८४२ १९०१
गोपाळ गणेश आगरकर  सुधारक टेंभू (सातारा) १८५६ १८९५
बाळ गंगाधर टिळक  लोकमान्य चिखली (रत्नागिरी) १८५६ १९२०
धोंडो केशव कर्वे महर्षी चिखली (रत्नागिरी) १८५८ १९६२
विठ्ठल रामजी शिंदे  महर्षी जमखंडी (कर्नाटक) १८७३ १८४४
गोपाळकृष्ण गोखले  नामदार कातलुक (रत्नागिरी) १८६६ १९१५
शाहू महाराज राजर्षी कोल्हापूर १८७४ १९२२
विनायक नरहर भावे  आर्चाय विनोबा गागोदे (पेण-रायगड) १८८५ १९८२
भाऊराव पायगोंडा पाटील   कर्मवीर कुंभोज (हातकणंगले) १८८७ १९५९
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर  बाबासाहेब महू (इंदूर, मध्य प्रदेश) १८९१ १९५६
डॉ. पंजाबराव देशमुख कदम पाफळ (अमरावती) १८९८ १९६५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा